💃💃💃💃💃💃 आपली *पुरयीची* *पीढी* आता न्हाय *रव्हली* *ईसमुरतीत* गेलेली *खणखणीत* *गाऱ्हाणी* न्हाय *ऐकली* !!१!! *फुसकटचा* *'बा* *म्हाराजा'* *बोलतास* *'व्हय* *म्हाराजा'* *अंधुकसा* *ऐकतास* !!२!! नायच दीसत आता ती ओ *तणस* *यांत्रीकच* झालो हा माझो तो *घणस* !!३!! करतो *करईतो* *आकार* *ह्यो* *झाडापेडा* आसत *साक्षीक* *ओ* !!४!! *म्हतलंस* ना तु *काळ* *बदाललो* *कंदीलाक* आग *लागांदे* *लायटीन* रे घर *उजळांदे* !!५!! *गोलमया* गत वास *पसरांदे* *गाळीयेचा* , *म्हणीयेचा* , कौतुक *रूदयात* *साचांदे* !!६!! *फटकेक* *जावदे* माझा *कायपण* *चुलीयेचो* धग घेवदे गुलाबी *ठंडीयेत* *पण*!!७!! वसंत सावंत *❣️🙋♀️❣️ 💃💃💃💃💃💃
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*🙏🌹🌹🙏* * *येवा* , *येवा* म्हणतांच *सारे* *देवा* , *देवा* करुकच ते *लागले* !!१!! *सैरभैर*, मीच झालंय रे *माणसा* *रिकाम्या* पोटाक जो मी *बघलंय* *पैशापायी* मी आता *पोरकी* तुकाच रे *झालंय* !!३!! *झीला* , व्होशील पोरको *सोन्या* ध्यानात *कदवा* येयत आता माझ्या *टोण्या* !!३!! *निशब्द* आसय *मी* पुढच्या पिढीयेक सांग ना *परप्रांतीय* आसावंच *आंम्ही* !!४!! *रव्हांदे* *अर्धवटच* कळांदे मीच आसय ओ *सरबरीत* पण?!!५!! वसंत सावंत 🙏🌹*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
!🍃🍃🍃🍃🍃🍃 रे *बाबी,* . गो *चेडवा,* तुमचीच चुक बघशील की नाय रे *सायबा* !!१!! आता म्हणशील *स्वर्ग* *भुमी* *स्वर्ग* *भुमी* *खय* चुकलाव गे *आंम्ही* !!२!! ईचार जरा *मनाक* बघ आताच्या *जनाक* !!३!! *वायच* सांग *चुलीयेतल्या* *सुक्या* *म्हावऱ्याची* *चव* काय?!!४!! जरासो *ताण* *दे* *धयकलो* जीतो हा की नाय *रे* !!५!! कसा काय सांगो *दशावतारी* *नाटकाची* *गोडी* *नारदमुनी* ठेवाओ *ध्यानी* !!६!! *बाकीच्यो* गोष्टी *रव्हांदे* तुमच्या *प्रतीकीयेनच* आमका *समजांदे* !!७!! वसंत सावंत 💚🙋♀️💚* 🍃🍃🍃🍃🍃🍃
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌟🌟🌟🌟🌟🌟 *'स्वाशा'* *गणीक* घेतंय मी तुझाच *नाव* *स्वर्ग* *भुमीयेत* *आसाच* आमचो तो *गांव* !!१!! काय *सांगो* गे या *ठंडीयेची* *वार्ता* *चुलीये* भोवती *शेक* घेयंत *चाय* *पीत* बसतंत गे *माणसा* !!२!! *धगा* वांगडा *मजामस्ती* *ठंडीयेत* *धग* घेवंक येता आमका भलतीच *मस्ती* !!३!! चुलीयेतले *काळे* *नीखारे* लालेलाल *करतांव* *गोवर* , *शेणी* चुलीयेत आंम्ही *टाकताव* !!४!! *धुकया* *पसारता* *गाडीयेचो* येग कमी *व्होता* !!५!! *धुक्यात* हरावता *झाडी* *धुक्यात* हरावता *निसर्ग* *गुलाबी* *ठंडीयेचो* *साठवुन* ठेवता माझो माणूस तो *क्षण* !!६!! *चिंधयो* शीऊन तयार केलेली ती *गोधडी* *झक* मारता *रेशीमधारी* *बॅलनकेटची* ती *गरमी* !!७!! वसंत सावंत 💛🙋♀️💛 🌟🌟🌟🌟🌟🌟
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️ *व्हती* ती आपली *माणसा* वरना *काटेरी* आतना *गोड* खराच सांगतंय मी तुकाच * *फणसा** !!१!! *बदालंलस* तु काळानुसार *सायबा* माझ्या माणसाचो *ईशवास* गोडच रसाळ व्होतोच तो *मायबा* !!२!! व्हते *चीरे* व्हती *कौला* *नळ्यांचा* नाव आता *ईतीहासातच* हा *रे* !!३!! *व्हती* ती घरा *मातीयेची* पण खरी माणसा *व्हती* *साचयेची* !!४!! काय त्यो *गाळी* काय त्यो *म्हणी* त्या संगेच म्हातारे झालाव गे *आंम्ही* !!५!! सांगोचा हा *समदा* *आरड* मारु नको *यंदा* !!६!!! वसंत सावंत *☘️🙋♀️☘️* 🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️