💃💃💃💃💃💃
आपली
*पुरयीची* *पीढी*
आता न्हाय *रव्हली*
*ईसमुरतीत* गेलेली
*खणखणीत* *गाऱ्हाणी*
न्हाय *ऐकली* !!१!!
*फुसकटचा*
*'बा* *म्हाराजा'* *बोलतास*
*'व्हय* *म्हाराजा'*
*अंधुकसा* *ऐकतास* !!२!!
नायच दीसत आता
ती ओ *तणस*
*यांत्रीकच* झालो हा
माझो तो *घणस* !!३!!
करतो *करईतो*
*आकार* *ह्यो*
*झाडापेडा* आसत *साक्षीक* *ओ* !!४!!
*म्हतलंस* ना तु
*काळ* *बदाललो*
*कंदीलाक* आग *लागांदे*
*लायटीन* रे घर *उजळांदे* !!५!!
*गोलमया* गत
वास *पसरांदे*
*गाळीयेचा* , *म्हणीयेचा* ,
कौतुक *रूदयात* *साचांदे* !!६!!
*फटकेक* *जावदे*
माझा *कायपण*
*चुलीयेचो* धग घेवदे
गुलाबी *ठंडीयेत* *पण*!!७!!
वसंत सावंत
*❣️🙋♀️❣️
💃💃💃💃💃💃
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा