💤💤💤💤💤💤
आज जा *कायबी* लीवतय मी
*पुण्यांदे* न्हाय रे लीऊचय मी!;१!;
तुमीच म्हणतास ना
*परप्रांतीय*
*नरडीचो* घोट पैशांन *घेता*
हेका कारणीभूत हस तुच तु रे *लेका* !!२!!
*रव्हांदे*
*नळे* , *कौला* , रे *बाबी*
*शीवकळेचो* खांब नको पडांदे *परप्रांतीयांवर* *आदी* !!३!!
*व्हती* ती
*आवशीची*
शेळी *भाकरं*
*बापाच्याच* कमायीनं व्होयत व्हती ती *चुलीयेर टाटरं* !!४;;
येवा *कोंकण* *आपलोच* *हा* तुझाच *सांगणा*
*समदी*
*ईका* मगे खय हां
ह्या माझा *म्हणणा* !!५!!
*भावबंधनाचो* यत्न आता *सोडा*
मुंबई आसा आपली
मगे
अखो कोकणच *सोडा* !!६!!
*संकेताक*
नको *डावलु*
पुढची पीढी व्होयत
कावरु अन् *बावरु* !!७!!
तु कोकणताललो?
*मांसाहारी* *बरो*
*शाकाहारी* *अळवडयो*
_मस्तपैकी_ खातस *खऱ्यो* !!८!!
लीऊक *घेलंय*
तर *माॅप* व्होयत
ईचार करा
येवढाघ पुरेसा *व्होयत* !!९!!
वसंत सावंत
💙🙋♀️💙
💤💤💤💤💤💤
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा