🌻🌻🌻🌻🌻🌻
तुच ती आसस गे *योग्य*
*दशावतारी* नाटकाक
देशभरात गाजवलस
आंब्याच्या *खीरमीठा*
सारखीच मस्त पैकी *फस्त* !!१!!
तुझोच आसा *आदर*
तांदळाची *भाकर* अन्
गरमा गरम *पिठला*
आसाच गे खावक *हयसर* !!२!!
*महीमा* गो मी केवढी ती *गाऊ*
*कुरमुऱ्या* लाडवाचीच चव नको
ती आता *आमका* *दाऊ* !!३!!
आंम्ही गे तुझीच आपली *खुळी* *लेकरा*
*धोंडयागत* बिलगलाव
आसाव ना गे तुझीच ती *लेकरा* !!४!!
*गाळी* अन् *म्हणी*
आमचो जीव की *प्राण*
घेतलंय तर घेतील माझो *प्राण* !¡५!!
गपगुमान *रव्हतय*
सौंदर्य तुझा *जपतय* !!६!!
वसंत सावंत
💛🙋♀️💛*
🌻🌻🌻🌻🌻🌻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा