💞💞💞💞💞💞
*मर्यादेचा* *सांगना*
तु *ईसरान* नको *जाव*
*खयाली* *खुशयाली* तुझीच घेता ती *राव* !!१!!
माझीच ती *राजसत्ता*
*सजवीत* नाय *कुनी*
*पुर्वसत्तेच्या* नावाक
*तोंडावाटे* बाहेर काढीत नाय *तुंम्ही* !!२!!
मोठी *थोरवी*
*रानातना* सुटणारो *तडयो* वारो
*हंगाम* *येळ* *चुकयीत* न्हाय *कधी* !!३!!
नाय करत *फुगडयो*
*भजनांच्यो* व्होतत *डबल* *बारीयो*!!४!!
*ईतुकयाच*
व्हा *राजी*
न्हायतर म्हणा
*चुकला* माकला *ढाॅर*
*धामापुरच्या* *तळयामधी*!!५!!
वसंत सावंत
💖🙋♀️💖*
💞💞💞💞💞💞
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा