*🙏🌹🌹🙏*
*
*येवा* , *येवा* म्हणतांच *सारे*
*देवा* , *देवा* करुकच
ते *लागले* !!१!!
*सैरभैर*,
मीच झालंय रे *माणसा*
*रिकाम्या* पोटाक
जो मी *बघलंय*
*पैशापायी* मी आता
*पोरकी* तुकाच रे *झालंय* !!३!!
*झीला* ,
व्होशील पोरको *सोन्या*
ध्यानात *कदवा* येयत
आता माझ्या *टोण्या* !!३!!
*निशब्द* आसय *मी*
पुढच्या पिढीयेक सांग ना
*परप्रांतीय* आसावंच *आंम्ही* !!४!!
*रव्हांदे* *अर्धवटच*
कळांदे मीच आसय
ओ *सरबरीत* पण?!!५!!
वसंत सावंत
🙏🌹*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा