!🍃🍃🍃🍃🍃🍃


रे *बाबी,* . 

गो *चेडवा,* 

तुमचीच चुक 

बघशील की नाय रे *सायबा* !!१!!


आता म्हणशील *स्वर्ग* *भुमी* *स्वर्ग* *भुमी* 

 *खय* चुकलाव गे *आंम्ही* !!२!!


ईचार जरा *मनाक* 

बघ आताच्या *जनाक* !!३!!


 *वायच* सांग 

 *चुलीयेतल्या* *सुक्या* *म्हावऱ्याची* 

 *चव* काय?!!४!!


जरासो *ताण* *दे* 

 *धयकलो* जीतो हा की नाय *रे* !!५!!


कसा काय सांगो 

 *दशावतारी* *नाटकाची* *गोडी* 

 *नारदमुनी* ठेवाओ *ध्यानी* !!६!!


 *बाकीच्यो* गोष्टी *रव्हांदे* 

तुमच्या *प्रतीकीयेनच* आमका *समजांदे* !!७!!


         वसंत सावंत


💚🙋‍♀️💚*


🍃🍃🍃🍃🍃🍃

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट