🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️


 *व्हती* ती 

आपली *माणसा* 

वरना *काटेरी* आतना *गोड*   

खराच सांगतंय मी तुकाच *

 *फणसा** !!१!!


 *बदालंलस* 

 तु काळानुसार *सायबा* 

माझ्या माणसाचो *ईशवास* गोडच रसाळ व्होतोच तो

 *मायबा* !!२!!


व्हते *चीरे* 

व्हती *कौला* 

 *नळ्यांचा* नाव आता *ईतीहासातच* 

 हा *रे* !!३!!


 *व्हती* ती घरा *मातीयेची* 

पण 

खरी माणसा *व्हती* *साचयेची* !!४!!


काय त्यो *गाळी* 

काय त्यो *म्हणी* 

त्या संगेच म्हातारे 

झालाव गे *आंम्ही* !!५!!


सांगोचा हा *समदा* 

 *आरड* 

मारु नको *यंदा* !!६!!!


       वसंत सावंत


*☘️🙋‍♀️☘️*



🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट