🪟🪟🪟🪟🪟🪟

!! तुझ्यात काय हां!!


तुझ्यात काय हां?

 मी वायंच लीवंतय

झुडपांची नावा ओ 

मी जराशीच सांगतंय!!१!!


लिंगड आसा

औषधी ओ बाबा

करवंद, उक्षी,

गांधारीणची आसा गाथा!!२!!


चमत्कारीक

 गे आसंस माऊली

सांच्याक कशी गो 

उमालंतत फुला सफेद रंगाची गो चांदणी!!३!!


जांभळ्या रंगाची कावळी

बदलत्या काळात कशी गो दुनिया गे व्हावली!!४!!


गांधारणेची फुला आसंत झुपकेदार

करवंदाची, कुडयाची फुला लाल लाल पिवळीगार!!५!!


लीऊक गेलंय मगे खपोचा न्हाय गे

पुर्ण ईराम देतंय आतापुरतो थांब गे!!६!!


             वसंत सावंत


🩵🙋‍♀️🩵*


🪟🪟🪟🪟🪟🪟

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.