🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻

!!रव्हलंस अर्धवट गो...!!

ह्या भुमीयेची गोष्टंच बेस हा

परशुरामान बसयील्यांन

गाळीयो नी म्हणी तोंडात  

आगळागत

आंबट गोड दील्याण!!१!!


शेतीभाती 

रीतीरिवाज

न्हांनपणा पासणाच अंगात

वनस्पती

 मासेमारी

 खावंक येता भारी भारी मजाच!!२!! 


श्रध्दा अंधश्रद्धा मानशाल

आमच्या खाण्यापिणयाचो धांडोळो 

कदवा ओ घेशाल?!!३!!


तीन नावा आसंत तुका

अडला माझा खेटारं

सांगो मी कित्या?

सांगो मी कित्या?!!४!!


        वसंत सावंत


🤎🙋‍♀️🤎*



🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻🤲🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.