🙏🙏🙏🙏🙏🙏

!!आपला रेखाटणा!!


लीउचा हां *माॅप* 

 सिंधुदुर्गावरतीच *खास* !!१!!

 

आसत माणसा

 कापा/बरकयां फणसासारखी

काजीयेच्या गऱ्यांची चवच आसा ती गो भारी भारी!!२!! 


रानमेओ खावंक येतहंत

 फुकटाचोच

 चाकरमानी

आसंत माडा - फोफळीच्यो झाडा मागच्या दारा मदी!!३!!


भात पिकला कि नाय बघुया

 कोयती घेऊन चला वाफयात निघुया!!४!! 


सिंधुदुर्गा

 काय सांगो 

सागराचा ..... 

दीसाक उसाळता 

सांच्याक निपचीतच रव्हता

असो माणूस

 कित्याक रे तो म्हणता ???!!५!!


वायचशीच ओळख 

सिंधुदुर्गाची ही 

माशे पेवतंत 

अगो बाय समुदरामधी!!६!!


भर रानांत भारदस्त गव रेडे कदवातरीच गमतंत 

नेमीच्याच सवयीन पाखरां गो फडफडतंत!!७!!


तुझ्या बाबतीत लीउचा माका नाय पेलवणार 

वाचणाऱ्यांनो उगी रव्हा 

गमांडी गंमत मगशानंच मी सांगणर!!८!! 


          वसंत सावंत

🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.