🌬️🌬️🌬️🌬️🌬️🌬️

!! चमचमीत न्हांनपण!!


उघडशात डोळे तेव्हढ्याक *जणु* 

बघशाल न्हांनपणाचो आमचो कोकण *अणु* अन् *रेणू* !!१!!


व्हावणारी *न्हंय* दीसात *ओ* 

 *बेला* माशे बिनधास्त *खावांओ* !!२!!


नको ता नाव कित्याक घेतंस *रे* 

वायंच वाचा

 समाधान पावशील कि न्हाय *रे* !!३!!


हा *साठो* 

 *गाळीयेंचो* / *म्हणीयेंचो* 

हीरयागार वनात झुणको भाकर खाललंसं

 सायबा तुच ती आठवा *ओ* !!४!! 


आज मानतंय काळ बदाललेलो 

तु *बदाललस* 

लाल मातीयेक सायबा *गुंठ्यांत* तुच ती रे *मोडलंस* !!५!!


न्हान पण आमचा चटपटीतच हां *रे* 

 *आबादुबी* , *कबड्डीत* , *लगोरीत* मन रमा *रे* !!६!!


काय व्होती *माणसा*.... 

 *तिर्थरुप* लिवल्या खेरीज 

धाडंत नव्हती *पत्रा* !!७!!


आमचा न्हांनपण चमचमीतच *व्होता* 

चुलीयेर फुगलेल्या तांदळाची भाकरीच आमका ती ओ *गमता* !!८!!


              वसंत सावंत

🤍🙋‍♀️🤍*


🌬️🌬️🌬️🌬️🌬️🌬️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.