🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️
बाकी कायंव म्हणा *सायबांनो*
*स्टेटसचो* प्रश्न काय तो असता *मायझयांनो* !!१!!
जर तुमच्या *मिळकती* परिस जास्त मिळकत असात
मगे
येवा *बाबी*
*चायपाणी* घेवा *बाबी* !!२!!
जर मिळकत कमी *असात*
मगे
*खयचो* बाबी?
*कोण* रे *तु* ?
*उगी* रव्ह रे
न्हायतर *गाळी* खाशीत रे *तु* !!३!!
शेवाळयागत व्होतंत *बुळबुळीत* *नाती*
इरी इरी पापारी नी गरीबांची न्हेरी नाय ती *बरी* !!४!!
येडयात काढता *गरीबाक*
सर,सर म्हणता *श्रीमंताक* !!५!!
दीखाव्यासाठीच देव देव *करता*
कपाळांर टीको काय तो *लावता* !!६!!
*विधात्याची* कर्णी नारळात *पाणी*
अल्पशा आयुष्यात कसो तो इसरता *जनी* !!७!!
पटला मगशानच ध्यानात ठेवा
न्हायतर असाच काय ता
सोडुनशान देवा!!८!!
वसंत सावंत
💚🙋♀️💚*
🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा