☕☕☕☕☕☕
माझा लीवण्याचा
कारण ईतुकयाच *आसा*
वायंच गाळी देऊनशान
आमचो मुलुख *बघा* !!१!!
तुंम्ही मानशाल नाय मानशाल
माका कसा *म्हायती*
केळीयेची पाना जपून ठेवा
येता हां *मंगलमूर्ती* !!२!!
जसो रतांबो आंबटगोड *तो*
देवाचा नाव घेता दीसरात माझो माणूस *थोर* !!३!!
जरा येगळीकडे ईषय
काजयेच्या बोंडागत *नेतंय*
रेलयेच्या ठेसनावयल्या
ध्वनीयेचा
केदामोठा कौतुकच *सांगतंय* !!४!!
सगळयो भाषा *बोंबाटता*
*मगे*
मालवणी भाशीयेर शीरा ती कशी
*पडता* !!५!!
व्हावणारे व्हाळ बघुनशान *घेवा*
गऱ्येउचा बाकी असात मगे उकरुन *घेवा* !!६!!
काईच्यान,
तो सुको धोंडो *गमात*
समुदरी म्हावरां खावंक माझो माणूस बाजारात *वळात* !!७!!
गाळीयो घालुच्यो माका बिनधास्त *घाला*
थोडासाच आपल्या भाशीयेक *जपा* !!८!!
वसंत सावंत
🤍🙋♀️🤍*
☕☕☕☕☕☕
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा