🌸🌸🌸🌸🌸🌸

*लाल* मातीयेचा कौतुक *सांगना* 

 *शिवकळेगत* आता तु *वदना* !!१!!


 *रवणेवर* बसलेली कोंबडी *गावतील* 

लाल *चिऱ्यांची* घरा तुमका *गमतील* !!२!!


रानाची गोष्ट आसा *मस्त* 

 *ऐन* , *साग* , *शिवण* येगयेगळी आसत झाडा ओ *फक्त* !!३!!


 *स्वर्ग* *भुमी* 

 *लाल* *माती* 

माणसांच्या तोंडात शिवराळ प्रेमळ ओ त्यो *गाळी* !!४!!


 *शबुदात* न्हाय यक्तत *व्होवचंस* 

माणसांच्या *काळजात* तुच ती गो *ठसतंस* !!५!!


येगयेगळीच तुझी *काया* नी *माया* 

 *परशुरामाची* दीसतां हां अदभुत *छाया*!!६!!


                   वसंत सावंत

🩷🙋‍♀️🩷


🌸🌸🌸🌸🌸🌸

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.