🤴🤴🤴🤴🤴🤴
मी बघतंय *तुका*
लोकां म्हणतंत रे
*कित्या*!!१!!
हरएक शबुद *तुझो*
निस्ताक
म्हणा नको झील आसाच रे तो *माझो* !!२!!
*हरटायमाक* *देतंस*
काय ना काय *तु*
*रान* *अळवाचा* *फतफता* रंगता तोंडात
*असी* *कसी*
गोंडस गे बाय *तु*!!३!!
*टाकळा* आसंत *ताजी*
खावाना
भरपेट ओ *दाजी* !!४!!
*फुरफुरली* घरची आता *बाय*
*दुदरली* आसंत ना मगे
बीनधासत तीका ्देवा *राव* !!५!!
व्हावांदे *नदीयेक* , *व्हाळांका*
खावांन घे तु आताच *कुडाच्या* *शेंगाका* !!६!!
बहरतंत रान *झाडा*
पुढल्या खेपेक सांगीन त्यांची *नावा* !!७!!
*येलीत* *येल* *गरुड* *येल*
कासवाच्या न्हंय
सशयाच्या धावपळीत
झालावं आंम्ही *फेल* !!८!!
वसंत सावंत
*💛💛💛*
🤴🤴🤴🤴🤴🤴
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा