🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️


मीच *जाॅत* *पकडतंय* 

ह्या खरा न्हाय *गो* 

तुम्ही सुदीक

 *हीरपापारी* करीत पकडलांस 

की न्हाय *ओ* !!१!!


 *खयच्या* वातावरणात तु *नेतंस* 

 *ढेकळा* फोडुक *कित्याक* *सांगतस* !!२!!


 *गुटयाची* नसांदे तुका *कींमत* 

त्या बदली व्हयत नव्हता रे 

 *भरघोस* त्या टायमाक *उत्पन्न* !!३!!


 *ओझी* ती *तुझीच* 

 *व्हावतंस* 

कित्याक आजी अन् 

माजी

 पैको देउनशान तु *करतंस* !!४!!


तु *निर्मळ* 

मी *अडाणी* 

त्यांचीच किमया आसा आजकाल ओ *भारी* !!५!!


 *दरटायमाक* अर्धाच *रव्हता* 

 *सबुतात* न्हाय पण 

 *काळजांत* दडता *हां* !!६!!


            वसंत सावंत

🖤🙋‍♀️🖤*

🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माका वाटता --- वसंत सावंत.