⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️


प्रत्येक बाबतीत बोलतंस 

काय काय कारणा *आसत* 

 *खयचीव* भाकर *चुलीयेखेरीज* न्हाय रे ती *शेकत* !!१!!


 *कुर्ल्यांसारखीच* तुझी ती वागणुक

असात *धन* 

 त्याच्याशीच आमचो आसाच तो *संग* !!२!!


 *फुकटाचोच* *सल्लो* गावता आमच्या *खेड्यात* 

मदतीचो *दुष्काळ* पडता रे *त्येच्यात* !!३!!


अल्पसाच आयुष्य हा *गे* 

खरा प्रेम माडा फोफळी सारख्याच आसा तुझ्यार *गे* !!४!!


नको माका 

मागोन *मान* अन् *जेवाण* 

मेलेल्या *मयताक* *वारो* कित्याक *म्हणान* !!५!!


 *रसाळ* *फणसासारखो* तु नाय *रे* 

 *करंदीच्या* झाडांका *काटे* हत की नाय *रे* !!६!!


आता काढा माझी *उणी* *दुणी* 

आसा आमच्या *मनात* ही एक सवयच गे बाय ती *जुणी* !!७!!


                   वसंत सावंत 


🩶🙋‍♀️🩶*


⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट