🌻🌻🌻🌻🌻🌻


वार्ता ती ओ कशाक रे *सांगो* 

 *सोरकुल्यातील* *म्हावऱ्याचो* 

 वास घरात *पसरांदे* रे *सारो* !!१!!


याची *मापा* त्याची *मापा* काढता हां *गडी* 

 *आटल्याचा* नावंच नको सांगा मी काय करु *अधीमधी* !!२!!


 *तीर्थरुप* लीवणारे बाबांनो *आंम्ही* 

 *जी* *पे* करणारे बाप्पा *आजची* *पिढी* रे *तुंम्ही* !!३!!


आता काय रे *लीवु* 

 *सुरय* अथवा *उकडया* तांदळाची *पेज* 

 *माकाच* रे ती आता *बघु* !४!!


 *रामेटाचा* नावच *कशाक* 

 *गऱ्यीयो* झाल्यो हत रे *वशाड* 

पैशान गावता समदा *म्हेमंदा* 

पण 

 *जुण्याक* जपा

 तीच आसा *समदा* !!५!! 


 *आसास* माझ्या *वांगडा* *जरुर* 

 *लीयेन* मी त्याक्षणी *कबुल* !!६!!


          वसंत सावंत


💛🙋‍♀️💛*


🌻🌻🌻🌻🌻🌻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट