🥀🥀🥀🥀🥀🥀
*बाता* न्हाय मारत मी
एका *भाशीयेच्ये* दोन भाग *आसत* *तरी*
*गद्य* *पद्य* नुसता म्हणा नको
*गाळी* नी *म्हणीयेशीवाय*
*मालवणी* *भाशा* बोला *नको* !!१!!
*बांबुची* हत *झाडा*
*मालवणी* *मसालो* *चयीयेक* मस्तच हां रे *खरा* !!२!!
*ऐनाचे* प्रकार त्ये *दोन*
*सफेद* अन् *काळो* हेच ते *पण* !!३!!
नजर *टाकशाल*
मगे *लाजशाल*
ईवल्या - इवल्याशा *बिटकयांचा*
*सुरेखसा* *खिरमीठ* ओ *घालशाल* !!४!!
तुझी *अदबच* *ण्यारी*
सकाळच्या येळेक समुंदर *उसाळता* *भारी* !!५!!
*म्हणशाल* आता
बोलांन काय *उपेग*
मगे सांगा
*सांच्याक* *समुंदर*
कसो काय रे व्होता *निस्तेज* !!६!!
वसंत सावंत
💚🙋♀️💚*
🥀🥀🥀🥀🥀🥀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा