पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 ⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️ प्रत्येक बाबतीत बोलतंस  काय काय कारणा *आसत*   *खयचीव* भाकर *चुलीयेखेरीज* न्हाय रे ती *शेकत* !!१!!  *कुर्ल्यांसारखीच* तुझी ती वागणुक असात *धन*   त्याच्याशीच आमचो आसाच तो *संग* !!२!!  *फुकटाचोच* *सल्लो* गावता आमच्या *खेड्यात*  मदतीचो *दुष्काळ* पडता रे *त्येच्यात* !!३!! अल्पसाच आयुष्य हा *गे*  खरा प्रेम माडा फोफळी सारख्याच आसा तुझ्यार *गे* !!४!! नको माका  मागोन *मान* अन् *जेवाण*  मेलेल्या *मयताक* *वारो* कित्याक *म्हणान* !!५!!  *रसाळ* *फणसासारखो* तु नाय *रे*   *करंदीच्या* झाडांका *काटे* हत की नाय *रे* !!६!! आता काढा माझी *उणी* *दुणी*  आसा आमच्या *मनात* ही एक सवयच गे बाय ती *जुणी* !!७!!                    वसंत सावंत  🩶🙋‍♀️🩶* ⛓️⛓️⛓️⛓️⛓️⛓️
 🌫️🌫️🌫️🌫️🌫️🌫️ *नटना* *मुराडणा* आमच्या *अंगात*   *काताळ* *शिल्पांचो* प्रांत आसा रे *त्येच्यात* !!१!! वळणा- वळणाच्यो नागमोडी त्यो घाटीयो  मुळाक ईसारलो तो रे खुळावलो!!२!! अरे, भीतस *कशाक* ?  परशुरामाचो   *हीरवोगार* डोंगर आसाच ना तो *झक्कास* !!३!! काय हस *तु* तोडकया- मोडक्या शब्दात *वरणीतंय*  जेव्हा *मर्जी* असात तेव्हाच  तुमच्या *कालवणाची* वाट मी *बघतंय* !!४!!  *मागना* , आमचा *पाषाणापाशी* *हां*   *उजव्या* कौउलाची वाट बघता *हां* !!५!! बघशाल रे तुंम्ही मी *कायतो*  तु माझी मी तुझो  आता व्होतोलोच रे *फायदो* !!६!!  *गावलेलो* हा पाषानाचो ऊजवो *कौउल*   *नीसरगाची* उपलब्धता  समुंदर किनारो असलेलो आपलोच तो *मुलुख* !!७!!  *मीठ* लावा नी माका *खावा*   *झाडापेडांची* वायच म्हायती पुढच्या *खेपेक* *घेवा* !!८!!              वसंत सावंत *🤍🙋‍♀️🤍* 🌫️🌫️🌫️🌫️🌫️🌫️
 🌻🌻🌻🌻🌻🌻 वार्ता ती ओ कशाक रे *सांगो*   *सोरकुल्यातील* *म्हावऱ्याचो*   वास घरात *पसरांदे* रे *सारो* !!१!! याची *मापा* त्याची *मापा* काढता हां *गडी*   *आटल्याचा* नावंच नको सांगा मी काय करु *अधीमधी* !!२!!  *तीर्थरुप* लीवणारे बाबांनो *आंम्ही*   *जी* *पे* करणारे बाप्पा *आजची* *पिढी* रे *तुंम्ही* !!३!! आता काय रे *लीवु*   *सुरय* अथवा *उकडया* तांदळाची *पेज*   *माकाच* रे ती आता *बघु* !४!!  *रामेटाचा* नावच *कशाक*   *गऱ्यीयो* झाल्यो हत रे *वशाड*  पैशान गावता समदा *म्हेमंदा*  पण   *जुण्याक* जपा  तीच आसा *समदा* !!५!!   *आसास* माझ्या *वांगडा* *जरुर*   *लीयेन* मी त्याक्षणी *कबुल* !!६!!           वसंत सावंत 💛🙋‍♀️💛* 🌻🌻🌻🌻🌻🌻
 🥀🥀🥀🥀🥀🥀 *बाता* न्हाय मारत मी  एका *भाशीयेच्ये* दोन भाग *आसत* *तरी*   *गद्य* *पद्य* नुसता म्हणा नको   *गाळी* नी *म्हणीयेशीवाय*   *मालवणी* *भाशा* बोला *नको* !!१!!  *बांबुची* हत *झाडा*   *मालवणी* *मसालो* *चयीयेक* मस्तच हां रे *खरा* !!२!!  *ऐनाचे* प्रकार त्ये *दोन*   *सफेद* अन् *काळो* हेच ते *पण* !!३!! नजर *टाकशाल*  मगे *लाजशाल*  ईवल्या - इवल्याशा *बिटकयांचा*   *सुरेखसा* *खिरमीठ* ओ *घालशाल* !!४!! तुझी *अदबच* *ण्यारी*  सकाळच्या येळेक समुंदर *उसाळता* *भारी* !!५!!  *म्हणशाल* आता  बोलांन काय *उपेग*  मगे सांगा   *सांच्याक* *समुंदर*  कसो काय रे व्होता *निस्तेज* !!६!!                       वसंत सावंत 💚🙋‍♀️💚* 🥀🥀🥀🥀🥀🥀

म्हणी आमच्यो

 🌹🌹🌹🌹🌹🌹 *शब्द* आसत *थोडकेच*   *ईशयाकच* संपयीतत ते *मोजकेच* !!१!!  *म्हणतांस* आता शब्द ह्यो शब्द *हां*  खऱ्या *मालवणी* *माणसाची*   *ओ* *म्हण* ती *हां* !!२!! आज माका *समाजला*  येकदा वळुन बघु  *म्हणीयेला* !!३!! हरावलेली, खय गेली ती *म्हण*   *गावली* माका सांगतंय *पण* !!४!!  *न्हाय* खयचोव *उग्रपणा*  आमच्या *काळजा* सारख्या साफ *म्हणा* !!५!!  *दात्यान* थोडीशी *चिखलणी* *करतंय*  जसो *तरवो* काढतत  तशीच मी *म्हण* *लीवतंय* !!६!! म्हणशाल आता *हातात* *नाय* *बळ*   *कित्याक* *करतस* *वळवळ* !!७!!  *उगी* रव्हा वायच *मळणी* *काढतय*   *व्हायणात* तांदूळ *सडतय* !!८!!  *भाजलेला* *कोंबडा* *आगीक* *घाबरत* *नाय*  गवताची *तणस* कोणी आमका शिकऊक *नाय* !!९!!  *भोपळण* *बाय* *पसारली*   *नी* *मागच्या* *येलाक* *ईसारली* !!१०!! थोडासा ध्यानात *घेवा*   *शिवण* / *ऐण* झाडांका *आठवा* !!११!!  *भुकेन* *रडता* *चेडु*   *आवस* *खाता* *लाडू* !!१२!! शब्द मांडुक *घीरट* *व्हयी*...