💧💧💧💧💧💧
*लाड* नाय *तुझ्यार*
*कौतुक* भारीच
*फणसासारखोच तो रसाळ* !!१!!
*नळे* , *कौलाच* नाय गे *घरावरती*
*शीमीटाचा* छतच हा गे *त्याच्यापैकी* !!२!!
भरपुर *शो* गोष्टी गायबच *झाल्यो*
*तणशी* सारखो रव्हणारो माणूस
एकटोच '*" *गवात* "* रे *झालो* !!३!!
आज पुण्यांदा ता *जीना*
येवचा नाय परत *पुन्हा* !!४!!
*सौंदर्य* *तुझ्यात* हा *गे*
गरमेत फळांचो राजा *आंमो* खाताव *गे* !!५!!
*लीऊक* जातंय *तुझ्यावरती*
**श्वास* * कोंडता
*रजा* देवा **तात्पुरती* * !!६!!
*शब्दात* नाय यकत *व्होवचंस*
*पांदी*- *पांदीयेची* वाट गायबच *गो व्होतंत* !!७!!
वसंत सावंत
🩵🙋♀️🩵*
💧💧💧💧💧💧
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा