💧💧💧💧💧💧 *लाड* नाय *तुझ्यार* *कौतुक* भारीच *फणसासारखोच तो रसाळ* !!१!! *नळे* , *कौलाच* नाय गे *घरावरती* *शीमीटाचा* छतच हा गे *त्याच्यापैकी* !!२!! भरपुर *शो* गोष्टी गायबच *झाल्यो* *तणशी* सारखो रव्हणारो माणूस एकटोच '*" *गवात* "* रे *झालो* !!३!! आज पुण्यांदा ता *जीना* येवचा नाय परत *पुन्हा* !!४!! *सौंदर्य* *तुझ्यात* हा *गे* गरमेत फळांचो राजा *आंमो* खाताव *गे* !!५!! *लीऊक* जातंय *तुझ्यावरती* **श्वास* * कोंडता *रजा* देवा **तात्पुरती* * !!६!! *शब्दात* नाय यकत *व्होवचंस* *पांदी*- *पांदीयेची* वाट गायबच *गो व्होतंत* !!७!! वसंत सावंत 🩵🙋♀️🩵* 💧💧💧💧💧💧
पोस्ट्स
जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
💞💞💞💞💞💞 *मर्यादेचा* *सांगना* तु *ईसरान* नको *जाव* *खयाली* *खुशयाली* तुझीच घेता ती *राव* !!१!! माझीच ती *राजसत्ता* *सजवीत* नाय *कुनी* *पुर्वसत्तेच्या* नावाक *तोंडावाटे* बाहेर काढीत नाय *तुंम्ही* !!२!! मोठी *थोरवी* *रानातना* सुटणारो *तडयो* वारो *हंगाम* *येळ* *चुकयीत* न्हाय *कधी* !!३!! नाय करत *फुगडयो* *भजनांच्यो* व्होतत *डबल* *बारीयो*!!४!! *ईतुकयाच* व्हा *राजी* न्हायतर म्हणा *चुकला* माकला *ढाॅर* *धामापुरच्या* *तळयामधी*!!५!! वसंत सावंत 💖🙋♀️💖* 💞💞💞💞💞💞
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 आज जा काय *ता* ता *खोटा* *व्होवचा* न्हाय *गे* तुझ्या *यतीरिकत* जीवन अधुराच *हाय* *गे*!!१!! *दोडया* , *गोलमो* , *बांगडो* *चयीयेक* ते बरे *गो* पण *कवटांवर* *कदवा* पडता काय *शीरा* *गो* !!२!! जीभेचे *चोचले* *पुरवलंस* पण *चयीयेक* *येगयेगळे* आमका ते *आमटान* *मसाल्यान* *लाभलंस* !!३!! *ना* तुझ्या *थयना* ना माझ्या *पै* *ना* *शुण्याचो* आकडो व्होतो *थय* *ना* !!४!! जशी *पीढी* तशीच ती तुझी *रुढी* खणखणीत *गाराणी* ऐकांदे *तरी* !!५!! *नीपचीत* *रव्हांदे* ताच ताच तुमचा *गमांदे* दुसरा आणखीन *आमका* *यत्ययामागसुनच* *दीसांदे* !!६!! *कईतेक* *सबुद* सुचना नाय *दरयेळी* *लाडाची* *गो* *तु* *स्वर्ग* *भुमी*, *स्वर्ग* *भुमी* !!७!! *तुका* नजर नको *लागो* *माझीसुदीक* *स्वर्ग* *भुमी* *हस* तु जणू *हीऱ्यावाणी*!!८!! ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌘🌘🌘🌘🌘🌘 *कायव* *लीवलय* *किस्पाट* *काढणार*!!१!! *मोआरलेल्या* *आंमयार* *मगशानच* *बघणार*!!२!! *मोआरणारो* *आंमो* *मोआरतलोच* *पालवी* फुटली मगे पुढच्या *टायमाक* नक्कीच *धरतलो* !!३!! *हापुस* आंमयाक अन् *काजीयेक* *सोडा* *चारखंडाची* भाजी खावक मातंर *चला* !!४!! रव्हांदे *टाकळा* , रान *अळु* *गमांदे* *जांभळा* , *करवंदा* *गणु* !!५!! लीउचा हा *माॅप* *येवढुसाच* , आता *वाच*!!६!! वसंत सावंत 🤎🙋♀️🤎* 🌘🌘🌘🌘🌘🌘