🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
आज जा काय *ता*
ता *खोटा* *व्होवचा* न्हाय
*गे*
तुझ्या *यतीरिकत* जीवन
अधुराच *हाय* *गे*!!१!!
*दोडया* , *गोलमो* , *बांगडो*
*चयीयेक* ते बरे *गो*
पण
*कवटांवर* *कदवा* पडता
काय *शीरा* *गो* !!२!!
जीभेचे *चोचले* *पुरवलंस*
पण
*चयीयेक* *येगयेगळे* आमका ते
*आमटान* *मसाल्यान* *लाभलंस* !!३!!
*ना* तुझ्या *थयना*
ना माझ्या *पै* *ना*
*शुण्याचो* आकडो व्होतो *थय* *ना* !!४!!
जशी *पीढी*
तशीच ती तुझी *रुढी*
खणखणीत *गाराणी* ऐकांदे *तरी* !!५!!
*नीपचीत* *रव्हांदे*
ताच ताच तुमचा *गमांदे*
दुसरा आणखीन
*आमका* *यत्ययामागसुनच* *दीसांदे* !!६!!
*कईतेक* *सबुद*
सुचना नाय *दरयेळी*
*लाडाची* *गो* *तु*
*स्वर्ग* *भुमी*, *स्वर्ग* *भुमी* !!७!!
*तुका* नजर नको *लागो*
*माझीसुदीक*
*स्वर्ग* *भुमी*
*हस* तु जणू *हीऱ्यावाणी*!!८!!
वसंत सावंत
*🍁🙋🍁*
🍂🍂🍂🍂🍂🍂
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा