💌💌💌💌💌💌

*भाईंनु* 

कायमचाच ध्यानात घेशील *काय* 

 *जुन्याक* *सोन्यात* 

 *माका* मोडशील *काय* !!१!!


जसा *उगावता* 

तसाच ता *मावळता* !!२!!


मी अशीच नको *तुका* 

बदलांदे माका तरी *आता* !!३!!


 *रव्हांदे* जुनी *रीत* 

 *मोबाईल* मध्ये *गुतांदे* 

 *आमका* तरी *नीट* !!४!!


 *नईन* *नईन* ची *मजा* 

आता तरी 

आरोग्याक *जपा* !!५!!


!! २०२५ च्यो आनंदमयी शुभेच्छा!!


                  वसंत सावंत


*❣️🙋‍♀️❣️*


💌💌💌💌💌💌

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट