🥀🥀🥀🥀🥀🥀
आज जा काय ता लीवतय
पुना, *पुण्यांदा* येयत ह्या मी
*खात्रीन* तुकाच गे
सांगतय!!१!!
तुझ्या बाबतीत *लीउक* *गेलंय*
ईचारांची मनात
*भाऊगर्दीच* ती गे *जमतय* !!२!!
तुझ्यारं *लीऊक* गेलंय की
*वारुळ* जमा व्होता
लाखो *मुंग्यानच्या*
*ईचारांचा* *थैमान* गे व्होता!!३!!
*बदाललेलो* *काळ*
बदाललेलो माझो माणूस
*घासलेटच्यो* *दीवटयो* ईतीहास जमा
झाल्यो रे *बाबु* !!४!!
*मुंबराचा* नाव कित्याक घेतंस
*गॅसवालो* तु
मगे
*चुल* कशाक रे ठेवतस !!५!!
*फुंकणी* आता गे *लुप्त* ती झाली *हां*
*गॅसची* *बटना* फीरऊची सवय पडली *हां* !!६!!
*रवणीवर* नाय रे बसत कोंबडी आता
*सुकी* *दोड्या* खावा रे आता!!७!!
तुझ्या *सौंदर्याचा* कौतुक *भारी* *भारी*
मी आपलो थोडासा लीवतय *तरी* !!८!!
वसंत सावंत
🍁🙋♀️🍁*
🥀🥀🥀🥀🥀🥀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा