🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️


असा काय *लाल* मातीये 

माकाच तु तांदळाच्या *गोटयागत* निवडलंस 

माझी *गोडवी* तुच सांग 

असा माका *कित्याक* गो सांगलस!!१!!


आम्ही *आसावच* गे तुझीच

 ती *खुळी* *लेकरा* 

 *व्हय* *म्हाराजा* , *व्हय* *म्हाराजा* !!२!!


काय सांगो तुझी थोरवी 

 *कुळदाच्या* *पिटीये* सारखीच 

 *भाता* वांगडा *जीभेर* रमता 

 *चविष्ट* गोडवी!!३!!


तुझी आसत गे ती *दोन* *नावा* 

जसो *कापो* अन् *बरको* *फणस* 

 *रायवळ* अन् *हापुस* आंमो 

ह्या मातर

ध्यानात ठेवा!!४!!


तुझ्या बाबतीत *लीवतय* 

 मगे 

आपला कशाक ठेवचा *झाकान* 

दुसऱ्याचा बघायचा *वाकान* 

असो जो *बापुडो* मी म्हणतंय !!५!!


             वसंत सावंत

🖤🙋‍♀️🖤*


🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट