🌾🌾🌾🌾🌾 🌾


तुझ्या बाबतीत *ईचार* 

मी *केलंय* 

 *म्हणीयेंच्या*

Oll मुखुटाकचñ 

जो मी गहाणच *टाकलंय* !!१!!


काय त्यो *म्हणी* *ओ* 

 *समदो* *ईषय* एकाच वाक्यात संपवी *ओ* !!२!!


 *कायबी* सांगलय



तुम्ही ऐकणार *न्हाय* 

 *फटकेक* *जावदे* 

म्हणशाल की *न्हाय* !!३!!


 *कौतुक* *म्हणीयेचा* संपु नको 

 *द्रीष्ट* काय *बाय* ती 

*म्हणीयेक* लागा नको!!४!!


वसंत सावंत ,


*🍁🙋‍♀️🍁*


🌾🌾🌾🌾🌾🌾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट