पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 ह्या *भुमीयेत,*   *गोष्टच* हा कायच्या काय  फळांचो राजा *हापुस* *आंमो*  पिकता *हयसरच* गो बाय !!१!!  *शेळ्या,* सारखो *रूदयी* माणूस  पटकन   *गाळी,* तुमका घालीत   *फणसासारखो* आसा ओ तो  वरसुन *काटेरी* आतना गोड -गोड भारी!!२!!  *म्हावऱ्यासाठी,* आसा *ह्यौशी*   *गणपतीत* खाता चोरून *तवशी* !!३!!  *खाॅट,* काढुची सवयच ती *भंगली*  जसा *भजनाच्या* *गजरात* एक *पडान* घेवची सवयच ओ ती *रंगली* !!४!!         वसंत सावंत 💙🙋‍♀️💙 🌊🌊🌊🌊🌊🌊
 💦💦💦💦💦💦 सगळयोच गोष्टी सांगान *उपेग* न्हाय  भाताच्या *पोटरीची* चवच बाय ती गे हाय!!१!!  *फोडणीच्या* भाताची चवच स्वादिष्ट   *आटला* पीयोक  *ता* आसासंच *ख्यवादीष्ट* !!२!!  *रागावतास* कित्याक?  तांदळाची भाकर अन् सुक्या,ओला *म्हावरा* नाय हां  श्रावण जो चालु हां!!३!!  *चाय* साठी तु आससच *येडोपीसो*  दुध *भंगान*जावदे *काळा* गरम पाणी आणखीन *तंमाखु* *चुनो* *गावांदे* !!४!! आम्ही आसावच *हावरे*  कशाक व्होतास *कावरे* अन् *बावरे* !!५!! *💙🙋‍♀️💙*       वसंत सावंत  💦💦💦💦💦💦
 🚀🚀🚀🚀🚀🚀 तुझ्या *सौंदर्याचा* कौतुक लयच *भारी* हां  *रान* *फुलात* *बगीत* रव्हा मातर गे बाई हां !!१!! तु जी हस गे *सागा* सारखी  मी हय गे तुका बिलगलेल्या *येली* सारखो !!२!! तुझी *झुडपा* आमचो जीव की प्राण   *करवंद* , *लींगड* , *गंधारीण*   *वयसाठी* वापरता ओ माझो माणूस छान !!३!!  *सायबा* , वापर तु रे गॅस  पण घरात *चुल* ठेवशील  काय रे नुसतीच जपान!!४!!             वसंत सावंत 💙🙋‍♀️💙* 🚀🚀🚀🚀🚀🚀
 🌞🌞🌞🌞🌞🌞 ऐकशील  काय रे *बाबी*  चार ओळी  लक्षात ठेवशील काय रे *बाबी* ?!!१!! आपला ता *मापला*   जीवनभर म्हणा *ओ*  दुसऱ्याचा ता *दुपायला*  चिंतीत रव्हा *ओ* !!२!!! आठवणीत *मुलुख* कायमचो असांदे  पोटापाण्यासाठी माझो *झील* बाहेरगावी *यशस्वी* पायरी चढां दे!!३!!  *मर्यादा* नेतलीच त्येका *पुढे*  तु जो हस सावकारा *त्याच्याकडे!!* ४!! सर्वांचीच   *स्वर्ग* *भुमी* (कोकण) वसंत सावंत *💛 🌞🌞🌞🌞🌞🌞
 🥃🥃🥃🥃🥃🥃  *देशी* - *ईदेशी*  दारु पियोची *आज*  तुमका मुभाच रे हां  सोबत गावठी *कोंबो* , *तलांग*  तेलात *वडे* फुगतत ते *छान* !!१!!  *सोयीन*  पिवा   *बिनधास्त* जेवा सगळा तुमच्या आवडीचाच हां  हयसर - थयसर धडपडा नको  गटारीच्या सणाक काळा गालबोट नको !!२!!  *भांडान*   जरी झाला असात   *गटारेक* आम्ही *हसतांव*   *चिअर्स* बोलान ग्लासारं ग्लास आपटताव!!3!!              वसंत सावंत  🥃🥃🥃🥃🥃🥃