🚀🚀🚀🚀🚀🚀
तुझ्या *सौंदर्याचा* कौतुक लयच *भारी* हां
*रान* *फुलात* *बगीत* रव्हा मातर गे बाई हां !!१!!
तु जी हस गे *सागा* सारखी
मी हय गे तुका बिलगलेल्या *येली* सारखो !!२!!
तुझी *झुडपा* आमचो जीव की प्राण
*करवंद* , *लींगड* , *गंधारीण*
*वयसाठी* वापरता ओ माझो माणूस छान !!३!!
*सायबा* ,
वापर तु रे गॅस
पण घरात *चुल* ठेवशील
काय रे नुसतीच जपान!!४!!
वसंत सावंत
💙🙋♀️💙*
🚀🚀🚀🚀🚀🚀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा