🥃🥃🥃🥃🥃🥃



 *देशी* - *ईदेशी* 

दारु पियोची *आज* 

तुमका मुभाच रे हां 

सोबत गावठी *कोंबो* , *तलांग* 

तेलात *वडे* फुगतत ते *छान* !!१!!


 *सोयीन* 

पिवा 

 *बिनधास्त* जेवा

सगळा तुमच्या आवडीचाच हां 

हयसर - थयसर धडपडा नको 

गटारीच्या सणाक काळा गालबोट नको !!२!!


 *भांडान* 

 जरी झाला असात 

 *गटारेक* आम्ही *हसतांव* 

 *चिअर्स* बोलान ग्लासारं ग्लास आपटताव!!3!!

   

         वसंत सावंत 



🥃🥃🥃🥃🥃🥃

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट