🌞🌞🌞🌞🌞🌞
ऐकशील
काय रे *बाबी*
चार ओळी
लक्षात ठेवशील काय रे *बाबी* ?!!१!!
आपला ता *मापला*
जीवनभर म्हणा *ओ*
दुसऱ्याचा ता *दुपायला*
चिंतीत रव्हा *ओ* !!२!!!
आठवणीत *मुलुख* कायमचो असांदे
पोटापाण्यासाठी माझो *झील* बाहेरगावी *यशस्वी* पायरी चढां दे!!३!!
*मर्यादा* नेतलीच त्येका *पुढे*
तु जो हस सावकारा *त्याच्याकडे!!* ४!!
सर्वांचीच
*स्वर्ग* *भुमी* (कोकण)
वसंत सावंत
*💛
🌞🌞🌞🌞🌞🌞
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा