☕☕☕☕ ☕ ☕
हापुस आंब्याक अन् काजीयेक *सोडा*
इतर फळांकडे वायच *वळा* !!१!!
*न्हय* , *धबधबे* ओसांडुन व्हाव्हतंत
निसर्गात *थंडाओ* ते जे करतत!!२!!
दीसता बघा माझो तो *मुलुख*
*हीरओगार* छान छान *अमुक* *तमुक* !!३!!
*मुरुगाचो* पावस येता *जाता*
रानभाजीयेंच्या *मुळांचो* इस्तार जो *व्होता* !!४!!
*टाकळा* , *शेवरे* ,रान *अळु*
खावक येता मजा *बहु* !!५!!
*फणस* *जांभळा* *करवंदा*
पाच तीन दोन पत्यांगत
जीभेर चव
कायमचीच ती *रंगता* !!६!!
वसंत सावंत
*🤍🙋♀️🤍*
☕☕☕☕☕☕
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा