🔥🔥🔥🔥🔥🔥
*कदवातरी* आठवण येयत
इतक्या *मुलखांचा* वास्तव वाढतला
*म्हणी* आणखीन *गाळीयेन*
*समदो* ईषय संपतला!!१!!
*समुंदर* जसो उसाळता
*गाळीयो* निपचीत रव्हतत
*म्हणी* आपुल्यो *अदनामदना* बुचकाळयोंडो त्यो खातत!!२!!
*जपीत* जा जुन्या *रितीभातीक*
आठवणीत येता काय रे ती खाल्लेली *शेळीभाकरी* !!३!!
*माका* जा वाटला ता मी मांडलय
तुझ्या *अंतरमणाचो* पाट वाढुक तुका मी सांगलय!!४!!
*दहीकल्याची* ती आठवण पुण्यांदा येयत काय रे
*नारायण* *नारायण* दशावतारात
*रंगात* काय रे!!५!!
वसंत सावंत
🔥🔥🔥🔥🔥🔥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा