🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️



तुका लीओचा 

मी म्हटलय पण शब्दच *गावत* नाय 

 *परशुरामाची* किमयाच न्यारी 

जसा

 *मधाचा* पोळा अन् *मधमाशीयो* भारी भारी!!१!!


 *पाऊस* पडता हा *बदा* *बदा* *बदा* 

त्येच्यात भिजोची आठवण येता *पटा* *पटा* *पटा* !!२!!


 *कणगे*, *करांदो* उगता ह्या मोसमात

माझो माणूस *तरवो* लावता त्याच्या *कोपऱ्यात* !!३!!


 *नदीयेक* पाणी ता येता 

माश्यांची *मरे* 

जत्राच ती भरता!!४!!


 *डोंगरच* न्हय 

बाकीची ती झाडा *सुदीक* हीरवीगार व्होतत 

 *डोळयांका* सुखद भावना ती देतत!!५!!


तुका लीओचा हा 

शब्दांची सुखद भानगड हा 

 *परशुरामाच्या* *चरणी* नतमस्तक व्हा!!६!!


बेडका अचानकच येतत 

डरॅव डरॅव सांच्याक करूक ती लागतत!!७!!




वसंत सावंत 



🙋‍♀️🩵*





🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट