🫂🫂🫂🫂🫂🫂


 *चुकभुल* 

घेवा

अन् 

देवा!!१!!


 *काशटेच्या* *लुगडयांवर* 

वायंच पोटारं

 *केळा* मातर काढा?

असला तर. *सुत* 

न्हायतर टेलरचा *भुत* !!२!!


मगेच म्हणतीत सारे

 *काष्टा* सकट पोटार *केळा* 

असल्ल!!३!!


 *नऊवारी* *लुगडयांचो* ह्यो खेळ

 आता *बायकांनो* तुम्हींच काय तो *खेळा* !!४!!



                         वसंत सावंत 


🫂🫂🫂🫂🫂🫂🫂

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट