🪶🪶🪶🪶🪶🪶
!! ** *यथा* !!
*वाचा*
माझी ती
*यथा* !!१!!
*शेणाण* सारवलेल्यो
*भीती* गेल्यो
*चिऱ्यांचा* सौंदर्य
ता
*लपवूक* जो लागलो
*माझो* तो *माणुस*
*केदो*
*मोठो* तो माणूस!!२!!
*कौलांचा* , *नळयांचा*
रुपच *देखणा*
*सॅलाबच* टाका
कोण *परतीत*दरवर्षी
रव्हणार
रूपच आता बघा
*मनमोहक* गमता
जणू*देखणाच ता वाटता !!३!!
माझो
तो *माणुस*
*केदो*
मोठो तो
*माणूस* !!४!!
*शेणांन* *सारूच्यो*
जमिनी *व्हत्यो*
*गरमीत* *थंडाओ*
गावत *व्हतो* !!५!!
ईसारलो तो
*माणूस*
*केदो*
मोठो तो
*माणूस* !!६!!
*जग* ओ बदालला
*रित* ती *बदालली*
*हाप* *चडीयेतच* आमका
दीसाक ती *लागली* !!७!!
माझो तो *माणुस*
*केदो*
मोठो
तो *माणूस* !!८!!
वसंत सावंत
*🤎🙋♀️🤎*
🪶🪶🪶🪶🪶🪶
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा