🌕🌕🌕🌕🌕🌕
💛
!! *खूबसूरती* !!
*सायबांनो,*
मनाशी पक्की *खुट* मारा
*बोली* भाषीयेतच *ऐका* / *बोला* !!१!!
*कायबी* लीवा
पण
*बोली* भाशीयेक
*जीती* ठेवा !!२!!
झाल्यो त्यो *पिढी*
होतील रे त्यो
*नईन* पिढी !!३!!
*गावात* *त्येंका*
बोली भाशीयेचा
*अमरुत* *जीभेरं*
शब्दरुपी *वाकयांमधी* !!४!!
!! *मालवणी* *बोली* *भाषा* *दीनाच्यो*
*गोड* *गोड* *शुभेच्छा* !!
💛💛💛💛💛💛💛💛
✨✨✨✨✨✨✨✨
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा