🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️
!! *माझ्या* *रुदयातला* *रे* !!
*गे*
*भुमी*
कीती *लोभंस* तु
*गाळीयेक* , *म्हणीक*
सामावलंस *गे* तु!!१!!
*अंदुक* - *अंदुक* सा आठावता *बरा*
*वरसुन* काटेरी *आतना* गोड
माझो तो *माणुस*
*खराखुरा* !!२!!
*लीऊक* गेलंय तर
*खयचोव* शब्दच न्हाय *हां*
प्रत्येक गोष्टीची ख्याती
*भारि भारिच*
ती *गे* *हां* !!३!!
वसंत सावंत
*🖤🙋♀️🖤*
🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा