लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स फेब्रुवारी १७, २०२४ 🌟✨🌟✨🌟✨ *ईली* रे *ईली* *नको नकोशी* ती *गरमी* *ईली* *पण* *येताना* *आंमो* , *काजु* *फणस* , *जांभळा* , *करवंदा*आवळे *रतांबो* *घेऊनशानच* *बघा* ती *ईली* !!२!! वसंत सावंत 🌟✨🌟✨🌟✨ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
जानेवारी १९, २०२५ 💞💞💞💞💞💞 *मर्यादेचा* *सांगना* तु *ईसरान* नको *जाव* *खयाली* *खुशयाली* तुझीच घेता ती *राव* !!१!! माझीच ती *राजसत्ता* *सजवीत* नाय *कुनी* *पुर्वसत्तेच्या* नावाक *तोंडावाटे* बाहेर काढीत नाय *तुंम्ही* !!२!! मोठी *थोरवी* *रानातना* सुटणारो *तडयो* वारो *हंगाम* *येळ* *चुकयीत* न्हाय *कधी* !!३!! नाय करत *फुगडयो* *भजनांच्यो* व्होतत *डबल* *बारीयो*!!४!! *ईतुकयाच* व्हा *राजी* न्हायतर म्हणा *चुकला* माकला *ढाॅर* *धामापुरच्या* *तळयामधी*!!५!! वसंत सावंत 💖🙋♀️💖* 💞💞💞💞💞💞 अधिक वाचा
फेब्रुवारी १५, २०२५ 💤💤💤💤💤💤 आज जा *कायबी* लीवतय मी *पुण्यांदे* न्हाय रे लीऊचय मी!;१!; तुमीच म्हणतास ना *परप्रांतीय* *नरडीचो* घोट पैशांन *घेता* हेका कारणीभूत हस तुच तु रे *लेका* !!२!! *रव्हांदे* *नळे* , *कौला* , रे *बाबी* *शीवकळेचो* खांब नको पडांदे *परप्रांतीयांवर* *आदी* !!३!! *व्हती* ती *आवशीची* शेळी *भाकरं* *बापाच्याच* कमायीनं व्होयत व्हती ती *चुलीयेर टाटरं* !!४;; येवा *कोंकण* *आपलोच* *हा* तुझाच *सांगणा* *समदी* *ईका* मगे खय हां ह्या माझा *म्हणणा* !!५!! *भावबंधनाचो* यत्न आता *सोडा* मुंबई आसा आपली मगे अखो कोकणच *सोडा* !!६!! *संकेताक* नको *डावलु* पुढची पीढी व्होयत कावरु अन् *बावरु* !!७!! तु कोकणताललो? *मांसाहारी* *बरो* *शाकाहारी* *अळवडयो* _मस्तपैकी_ खातस *खऱ्यो* !!८!! लीऊक *घेलंय* तर *माॅप* व्होयत ईचार करा येवढाघ पुरेसा *व्होयत* !!९!! ... अधिक वाचा
माका वाटता --- वसंत सावंत. मार्च ०८, २०२३ !! *माका* *वाटता* !! * गे* *लाल* *मातीये* , तुझ्या बाबत ईचार न्हाय केलंय तु असतंस वांगडा माझ्या तरिसुदीक खायतपीयत मौजच जीवाची मी केलय!!१!! माका कायव कळतंच न्हाय माफी मागण्याच्या लायकीचो मी रव्हलयच मुळी न्हाय!!२!! धन धन मी करितंच रव्हलय *हाव* देवळा रावळा जशीच्या तशीच मी ठेवलंय राव!!३!! व्होता घर चीऱ्यांचा व्होतो वाडो कौलांचो तेव्हढा तोंडुन घर झाला बंगल्याचा!!४!! शेणान सारवुची जमीन ईसरान जो मी गेलय लादीयो बसउन शुशोभीकरण केलय!!५!! *गे* *लाल* *मातीये* , तुझा कौतुक शब्दात न्हाय हां तर तुझ्याच *धोंडयातच* हां स्पर्धेईना ह्या जगच अधुरा गे हां!!६!! तुका बघल्यार आनंद माका व्होता कायपण नाय लीईत काय ता *तपासुन* माझो माणुस घेता!!७!! माझो माणुस माझो माणुस कित्याक रे तु करतंस तो आसाच म्हणशानच मी गे जगतय!!८!! *गे* *मातीये* कायपण बोललय बायकोच म्हणता हा तॕॉड फोडतलय *धोपाटणयान* !!९!! पण रव्हतलयच मी अधुरो तुझ्याईना तुझ्याईना!!१०!! वसंत सावंत. अधिक वाचा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा