🎭🎭🎭🎭🎭🎭
!! *थोडीशी* *साठवण* !!
*पेनान* जा मी
काय लीवतय
खोटा नको रे ता व्होउदे!!१!!
*घुंगराची* रे ती *बैल* *गाडी*
शोभेची म्हणान *दीसांदे* !!२!!
खेळाच्यो गमती जमती
*नीट* माका मांडु दे !!३!!
*लगोरीची* गोष्टच न्यारी
*आबादुबीचो* खेळच
*च्यायला* हा भारी!४!!
*कोयबाचा* नाव नको
*इतिहास* जमा झालो हा तो!!५!!
खेळाच्यो गोष्टी सांगतंय
*व्हालीबालाक* नेट बांधतय!!६!!
*तोरा* न्हय *खेळांच्या* नावाचा
*लोणचा* मी घालतंय
कसा आसा
मी *गप्पगुमान* रव्हतंय !!७!!
ही तर सुरुवात आसा
*समजा* जणू
*योगाचीच* सुरुवात आसा
!!८!!
वसंत सावंत
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा