💃💃💃💃💃💃


!! *माझा* *पण* *थोडासा* ...!!


 *जा* *जा* आपणांक ठावक

ता ता मांडोचा *हां* 

 *उपेगाकंच* येयत

नईन *पिढीयेक* *तां* !!१!!


टीका *व्होयत* 

व्होवकंच *व्हयी* 

सुधारणा व्होयत

 *कळशांक* न्हय

तर

 *पायाकंच* मस्तक

ठेऊक *व्हयी* !!२!!


 *ईज* ईली

 येवकच व्हयी

 *कंदील* , *गॅसबतीयो* 

कश्यो काय रे इतिहास जमा झाली ती!!३!!


 *गॅस* ईलो

 *चुली* कश्यो काय रे

त्यो *गुडीप* झाल्यो!!४!!


आताचा '*जग'* 

बाबांनो लयच *गतिमान* *हां* 

कालचो दीस

आज नाय

ह्याच जगण्याचा वास्तव *हां* !!५!!


पण

कायतरी *जीवन* जगण्याच्या गतीमानतेत आपण *हरावलाव* 

 *यांत्रिक* मानवंच झालाव!!६!!


आताचो जमानो *वापरुचो* अन् *फेकण्याचो* 

इंग्रजीत म्हणतंत *युज* *थ्रो* सारखो

आपण हरावलाव

त्या *गरगरीत* , *शेकलेली* फुगलेली *भाकरी* 

आठवणीत येता काय रे ती

लाल भडक मीरचेची *खोबऱ्याची* *चटणी* !!७!!


सांगोचा हा

 *मुलखाची* महती

 *तिखल्याच्या* चवी सारखीच

 *भिडया* वरचे *घावणे* *आंबोळयो* 

नाय गावत रे आता आमका *कधी* !!८!!


लीओचा हा मगे

 *रोंबाट* व्हयत

पटला तुमका तरंच

पुढच्या टायमाक

 *शब्दरुपी* भेट *व्होयत* !!९!!


 


            वसंत सावंत



*💔 


💔🙋💔*





💃💃💃💃💃💃

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट