☁️☁️☁️☁️☁️☁️


!! *सोयीन* *वाच* !!


एक *साचो* 

मालवणी आसाच तो रे *वासो* !!१!!


 *म्हणीयेचा* कौतुक *भारीच* हां

समधो ईषय काय तो एकाच वाक्यात हां!!२!!


 *फणसा* सारखो आसंस

तुच रे *बाबी* 

वरना काटेरी आतना गोड

 *काजव्यागत* चमाकतस 

व्हय की नाय

तुच आसंस रे *भारी* !!३!!


 *खाज्याचा* नुसता रे नावंच लीवतय

कोणीबी खायत न्हाय

 *गुळाच्या* *कुरमुरऱ्याचे* लाडु

दुकानात माझ्या **लेका**

खय गमतंच न्हाय!!४!!


 *व्हाळांचा* नाव कशाक घेतंस

 *धोंडयार* *धोंडो* मारुची *फातका* 

कशाक रे *मेल्या* ती आठवण काढतंस? !!५!!


 *कणीकभर* ईचार माझे

मनाच्या *जात्यात* ठेव

अदना मधना दळान सुगंध

 *कुळदाच्या* *पिठा* सारखो 

तुच आता तो पसरव!!६!!


                  ‌‌ *वसंत* *सावंत* 


☁️☁️☁️☁️☁️☁️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट