ध्यानात घे
🌼🌼🌼🌼🌼🌼
!! *ध्यानात* *घे* !!
*रे* *माणसा*
ऐकतस
तुझ्याच शरीरातलो *खजीनो* कदवातरी बघतंस!!१!
*रहस्यातला* *रहस्यच* आसा रे
कशाक ता *भंगान* जाव दे रे!!२!!
बघु नकोस *यक्ती* *यक्तीक*
तुझ्यातच हां रे तीच ती *शक्ती*
त्येकाच म्हणतस ना रे तुच *मनशक्ती* !!३!!
हत त्याचे दोन भाग
*चेतना* आणखी *अवचेतना* *मन*
म्हणतंस, *व्हय* *की* *नाय* !!४!!
म्हणतंस आता ते कायंव कामाचे न्हाय
पण *अवचेतना* मनाचो *ईचार*
जरासो माका सांगशील काय !!५!!
*अधुराच* ठेवतंय
परमात्म्याच्या *प्रार्थनेचा* कौतुक मी मगशानच तुका
सांगतंय!!६!!
वसंत सावंत
🌼🌼🌼🌼🌼🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा