*🤎 *🤎🙋🤎* 🌕✨🌕✨🌕✨ *रे* *झीला* वायंच जरासा *लीवशील* माझ्या *रानफळाची* माहीती जगाक सगळ्या *सांगशील* !!१!! *आंबो* , *काजु* रानमेवोच *व्होतो* पण राजदरबारी त्याचो कायच्या काय *थाटच* *व्होतो* !!२!! रे *बाबी* रान अळुची गंमत जराशी लीवशील अंगाक लागली तर खाज येयत *थपथपया* केलंस तर खावक भरपुर मजा येयत!!३!! रे *लेका* जरासा त्या फणसावंर लीव *कापो* की *बरको* ता *मरांदे* *चारखंडाची* भाजी खावंक *गावांदे* !!४!! आता काय म्हणायचा रानमेव्याची *करवंदा* तु खायत रव्हलस खयचा करवंद *पुरुष* खयचा करवंद *नार* ह्या मातर बघुक तु ईसारलंस!!५!! *जांभळाचा* कौतुक शब्दात न्हाय रे *मधुमेह* *यकती* कच ईचार त्याची महती त्येंका *वरदान* हाय रे!!६!! रे **सोन्या* तुच तर म्हणतस *देवाची* *करणी* *नारळात* *पाणी* मगे त्येकाच वापरून *चवीयेक* बनवतस *जेवान*तुच ता*भारी* *भारी* !!७!! रे *झीला* *तवशा* बदल सांगोचय *न्हाय* एकदा काप, मीठ टाक तुझ्या *जीभेक* पाणी सुटल्या शिवाय काय रव्होच...
पोस्ट्स
डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
☁️☁️☁️☁️☁️☁️ !! *सोयीन* *वाच* !! एक *साचो* मालवणी आसाच तो रे *वासो* !!१!! *म्हणीयेचा* कौतुक *भारीच* हां समधो ईषय काय तो एकाच वाक्यात हां!!२!! *फणसा* सारखो आसंस तुच रे *बाबी* वरना काटेरी आतना गोड *काजव्यागत* चमाकतस व्हय की नाय तुच आसंस रे *भारी* !!३!! *खाज्याचा* नुसता रे नावंच लीवतय कोणीबी खायत न्हाय *गुळाच्या* *कुरमुरऱ्याचे* लाडु दुकानात माझ्या **लेका** खय गमतंच न्हाय!!४!! *व्हाळांचा* नाव कशाक घेतंस *धोंडयार* *धोंडो* मारुची *फातका* कशाक रे *मेल्या* ती आठवण काढतंस? !!५!! *कणीकभर* ईचार माझे मनाच्या *जात्यात* ठेव अदना मधना दळान सुगंध *कुळदाच्या* *पिठा* सारखो तुच आता तो पसरव!!६!! *वसंत* *सावंत* ☁️☁️☁️☁️☁️☁️
ध्यानात घे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌼🌼🌼🌼🌼🌼 !! *ध्यानात* *घे* !! *रे* *माणसा* ऐकतस तुझ्याच शरीरातलो *खजीनो* कदवातरी बघतंस!!१! *रहस्यातला* *रहस्यच* आसा रे कशाक ता *भंगान* जाव दे रे!!२!! बघु नकोस *यक्ती* *यक्तीक* तुझ्यातच हां रे तीच ती *शक्ती* त्येकाच म्हणतस ना रे तुच *मनशक्ती* !!३!! हत त्याचे दोन भाग *चेतना* आणखी *अवचेतना* *मन* म्हणतंस, *व्हय* *की* *नाय* !!४!! म्हणतंस आता ते कायंव कामाचे न्हाय पण *अवचेतना* मनाचो *ईचार* जरासो माका सांगशील काय !!५!! *अधुराच* ठेवतंय परमात्म्याच्या *प्रार्थनेचा* कौतुक मी मगशानच तुका सांगतंय!!६!! वसंत सावंत 🌼🌼🌼🌼🌼🌼