*🤎


*🤎🙋🤎*


🌕✨🌕✨🌕✨


 *रे* *झीला* 

वायंच जरासा *लीवशील* 

माझ्या *रानफळाची* माहीती 

जगाक सगळ्या *सांगशील* !!१!!


 *आंबो* , *काजु* रानमेवोच *व्होतो* 

पण राजदरबारी त्याचो

कायच्या काय *थाटच* *व्होतो* !!२!!


रे *बाबी* 

रान अळुची गंमत जराशी लीवशील

अंगाक लागली तर खाज येयत

 *थपथपया* केलंस तर खावक

भरपुर मजा येयत!!३!!


रे *लेका* 

जरासा त्या फणसावंर लीव

 *कापो* की *बरको* 

ता *मरांदे* 

 *चारखंडाची* भाजी खावंक *गावांदे* !!४!!


आता काय म्हणायचा

रानमेव्याची *करवंदा* तु खायत रव्हलस

खयचा करवंद *पुरुष* 

खयचा करवंद *नार* 

ह्या मातर बघुक तु ईसारलंस!!५!!


 *जांभळाचा* कौतुक

शब्दात न्हाय रे

 *मधुमेह* *यकती* कच ईचार

त्याची महती

त्येंका *वरदान* हाय रे!!६!!


रे **सोन्या* 

तुच तर म्हणतस

 *देवाची* *करणी* *नारळात* *पाणी* 

मगे

त्येकाच वापरून

 *चवीयेक* बनवतस *जेवान*तुच ता*भारी* *भारी* !!७!!


रे *झीला* 

 *तवशा* बदल सांगोचय *न्हाय* 

एकदा काप, मीठ टाक

 तुझ्या *जीभेक* पाणी सुटल्या शिवाय काय रव्होचा *न्हाय* !!८!!


                          वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट