माझ्या भाशीयेचो प्रसार
!! माझ्या भाशीयेचो प्रसार!!
*वाचुचाच** हा
ता तु सोयीन वाच
*स्वर्ग* *भुमी* बोलतत माका
तुका आसाच रे माझीच *आस* !!१!!
*कोकण* माझा मुळ नाव
४,५, *जिल्हात* तुच ईभागलस माझेच रे ते गावं!!२!!
*भाशीयेचो* आसा थाट येगयेगळो
रायगडाक *आगरी* , *चितपावणी*
भाशीयेचो *थाट* रे सुंदर देखणो!!३!!
रत्नागिरीक आसा कोटी कोटी *नमन*
*संगमेश्वरी* , *बाणकोटी* जपतत भाशा ती लोकां पण!!४!!
*दुर्ग* , *दुर्ग* *दुर्ग* *माझो* *सिंधुदुर्ग*
*कुडाळी* , *मालवणी* भाशीयेचो पसारलेलो आसा हयसर *सुगंध* !!५!!
गोव्यात माझी भाशा *श्रीमंत* आसा
*काणकोणची* *कोकणी*भाशा बोलून वायच बघा ती आता!!६!!
वसंत सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा