सांगणा
!!माझा सांगणा!;
आता म्हणा नको
काय मेला कराड काढीत जाता
काम नाय धाम नी म्हणता
म्हणा माका राम राम!!१!!
रे राजा
जरासो मतदानाकडे वळशील
मत पेटीयेचो राजा तु
असा कसा ईसारशील!!२!!
कदवाव मत देवचा न्हाय फुकट
जो येत त्याचाच रे फावात सरळ सुकट!!३!!
वायच शाणो कदवा व्होशील
एका मताची किंमत तु कदवा रे ठेवशील!!४!!
आता पुरते येतील
करोडपती तेच रे सोन्या माझ्या व्होतील!!५!!
लीओचा हा खुप
शाणो व्होशील का रे तुच!!६!!
वसंत सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा