माजो देव
!! *माजो* *देव* !!
असा काय मी *धोंडयातच* देव बघतंय
*पाशानातच* परमात्म्याचा अस्तित्व मानतंय!!१!!
डावो *कौऊल* , ऊजवो *कौऊल*
मी बापडो *मानतंय*
*ढोलाच्या* तालार *वदनारो* माझो देव मी काय तो *बघतंय* !!२!!
त्याच्या *उत्तरार* मी
मनापासना *ईशवास* ठेवतंय
माझी मनातली बाजु मी त्येकाच सांगतंय!!३!!
असा काय हा
*हय* *जाप* *थय* *गुण* हा!!४!!
नको करू *उपास* *तापास*
नको हा त्येका त्येचा *किर्तन*
फकसत *बा* *म्हाराजा* म्हणान सांगा तुमची कसलीव *अडचण* !!५!!
माझो देव *धोंडयातच* आसा
फकसत तुमचा सांगणा,एक *नारळ* आणि *५आंब्या* ची *पाना* देवा!!६!!
*ईशवास* ठेऊन तर बघा
*मगशान* वा वा म्हणा!!७!!
अशी आसा त्याची *किमया*
*वडीलधाऱ्या* माणसांकाच जरासा *ईचारुया* !!८!!
वसंत सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा