मोरया

 !! *गणपती* *बाप्पा* *मोरया* !!


नाव घेवचाच हा

त्याच्याआधी *गुणगान* करुचाच हा

 *गणपती* बाप्पा *मोरया* *मंगल* *मूर्ती* मोरया

 *बोलोचाच* हा!!१!!


तुच *एकदंत* 

माझो *गजवंत* !!२!!


तुच *विघ्नेश्वर* 

माझो *मोरेश्वर* !!३!!


तु आसंस *विनायक* 

माझो आसंस तु *गणनायक* !!४


आरत्येक सुरवात व्होता

 *सुखकर्ता* *दुःखहर्ता* 

स्तुतीभक्ती तोंडावाटे बाहेर पडता!!५!!


तुच तो रे *श्री* 

माझोच तो रे *श्री* *गणपती*!!६!!

 

 *बाप्पा* तुझ्या आशीर्वादा सारखीच नावांची भलीमोठी *यादी* 

ओळख व्हयत थोडीशी तेव्हढीच *आधी* !!७!!


कायबी चुकला तर पोटात घाल *बाप्पा* 

तुझ्या आगमनाची तुझोच *मांड* वाट बघता *बाप्पा*!!८!! 


                          वसंत सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट